अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या सोशल मीडिया वरून कायम ॲक्टिव असते आणि फ्रेंड सोबत सतत विविध गोष्टी शेअर करताना दिसते... कायम ग्लॅमरस अंदाज आत असलेली सही ताम्हणकर नुकतीच एका अतरंगी अंदाजात पाहायला मिळाली... आता हा व्हिडिओ सईने नेमका कोणत्या कारणासाठी शेअर केला ते अद्याप कळू शकलेला नाही पण व्हिडिओ शेअर करतात सईच्या चाहत्यांनी त्या व्हिडिओ वर कमेंट्स आणि लाईक्सचा भडिमार केला... या सगळ्यात असे काही धमाल कमेंट्स पाहायला मिळाले की ते पाहून हसू आवरता येणार नाही...
#SaiTamhankar #Sai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber